BREAKING NEWS

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 22 November 2018

टेक्स भरा आम्ही 1 करोड रुपये आमच्या पब्लिसिटीसाठी खर्च करणार

भाजपचा महापौरभाजपचे आमदार एक करोड रुपये महापौर चषक साठी खर्च करणार आहेत परंतु गेल्या तीन वर्षापासून आय सी यु मशीन बंद असल्याने त्यासाठी खर्च करण्यास त्यांना 18 लाख रुपये नाहीत मग या खर्चची आवश्यकता काय तसाही महाराष्ट्र शासनाचा पाच लाखापेक्षा जास्त खर्च करण्याची तरतूद नाही कारण मीरा भाईंदर महानगरपालिका ड वर्गातली महानगरपालिका आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot