BREAKING NEWS

Post Top Ad

Your Ad Spot

Sunday, 18 November 2018

BJP CM fadanvis in trouble issue related with CRZ Club in mira bhayandar

मीरा-भाईंदरमधील सीआरझेड बाधित भूखंडावर भाजप आमदारांनी बनवलेल्या तारांकित हॉटेल क्लबचा फाईलवर मुख्यमंत्र्यांनी केलेली सही ही विवादित असून कुठलीही पडताळणी करता मुख्यमंत्र्यांनी आमदाराच्या दबावाखाली सही केल्याने मुख्यमंत्री या प्रकरणात असणार आहेत ज्याप्रमाणे आदर्श घोटाळ्यात मध्ये मुख्यमंत्रीअशोक चव्हाण अडकले होते त्याचप्रमाणे सेवेन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या घोटाळ्यात मुख्यमंत्री फडणवीस अडकणार आहेत

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot