BREAKING NEWS

Post Top Ad

Your Ad Spot

Friday, 23 November 2018

मुख्यमंत्री फडणवीस यांचा कचरा टेंडर घोटाळा

एक वर्षापासून या ठेकेदाराला ठेका देण्यासाठी मुख्यमंत्री यांनी मज्जाव केलेला होता टेंडर प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिलेले होते अचानक मने तोच ठेका पुन्हा पास करण्यात आला आणि त्याच ठेकेदाराला ठेका देण्यात आला यामध्ये नक्कीच फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे परंतु मुख्यमंत्री केलेल्या तक्रारीवर कुठलीही कारवाई करण्यास उत्सुक नाहीत

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot