BREAKING NEWS

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 22 November 2018

शेतकरी भाजपच्या आमदार आणि मुख्यमंत्री विरोधात आक्रमक

नवघर गावातील असंख्य अशा शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या 25 वर्षांपासून ना विकास क्षेत्रात असल्यामुळे तिथे काही करू शकत नव्हते परंतु भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचा डायरेक्ट सपोर्ट असल्यामुळे फक्त आमदाराची जमीन रविवार शेत्रात करत असल्याने तेथील शेतकरी आक्रमक झालेले आहेत

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot