BREAKING NEWS

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, 5 December 2018

No cash to start intensive care unit in government hospital in mira bhayandar

जवळपास एक करोड रूपये पेक्षा जास्त खर्च महापौर चषक या तीन दिवसीय कार्यक्रमासाठी करण्यात येणार आहे परंतु सत्ताधारी वर्गाला सरकारी हॉस्पिटलमध्ये बंद असलेली आयसीयू युनिट सुरू करण्यासाठी पैसा नाही त्यामुळे शेकडो लोकांचे प्राण जात आहेत परंतु त्या प्राणाची काहीही पर्वा या सत्ताधारी वर्गाला नाही

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot