जनतेच्या सोइसुविधा न देता करोड़ो रूपये महापौर चषकवर खर्च करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या मनमानी उधळपट्टी रोखण्याबाबत .
मुख्य सचिव
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
अवर सचिव
श्री नवनाथ वाठ
महाराष्ट्र शासन
श्री नवनाथ वाठ
महाराष्ट्र शासन
आयुक्त
श्री बालाजी खतगावकर साहेब
मीरा भाईंदर महानगरपालिका
श्री बालाजी खतगावकर साहेब
मीरा भाईंदर महानगरपालिका
अतिरिक्त आयुक्त
मीरा भाईंदर महानगरपालिका
मीरा भाईंदर महानगरपालिका
नगर सचिव
मीरा भाईंदर महानगरपालिका
मीरा भाईंदर महानगरपालिका
सदर पत्राद्वारे आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने अधिसूचना क्रमांक संकीर्ण/१००७/प्र, क्र३७६/नवि-२६ दिनांक २२ फेब्रुवारी २००८ अन्वये राज्यातील महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या समारंभ प्रित्यर्थ वार्षिक खर्चाची मर्यादा "ड" वर्ग महानगरपालिकेसाठी रुपये ५,००,००० लक्ष (पाच लाख ) पर्यंत वाढवण्यात आलेली आहे , परन्तु मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे सदर अधिसूचनेचे सर्रास उलंघन केलेले असून एखाद्या समारंभात खर्च कसा वाढवावा याच उत्तम उदाहरण या पालिकेत बघता येईल , मुख्य लेखापरीक्षक व लेखाधिकारी राजकीय दबाव असो व मनमर्जीप्रमाणे दरवर्षी लाखो रुपये विविध समारंभासाठी खर्च करण्यात येतो.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ६३ व ६६ नुसार महानगरपालिकेस आवश्यक स्वेच्छेने कामे करण्याचे नमूद केले असून सदर कलमानुसार कुठलाही खर्च त्यामध्ये बसत नसून विविध कामांची उदघाटन सोहळे त्यात राजकीय हस्तक्षेप तसेच भूमिपूजन सोहळे तसेच राष्ट्रीय सण व कार्यक्रम तसेच महिला बालकल्याण व आरोग्य विषयक कार्यक्रमासाठी खुर्च्या मंडप स्टेज स्पीकर साऊंड हार फुले अल्पोपहार निमंत्रण पत्रिका यांचेवर करोडो रुपये नियमबाह्य पद्धतीने खर्च केले जात आहेत .
या पूर्ण खर्चाची आपण चौकशी समिती नेमून सदर बाबत मला अहवाल देण्यात यावा तसेच जबाबदार अधिकारी यांचेवर निलंबन कारवाई करून सदर समारंभाबाबत सदर अधिकारी वर्गास राजकीय हस्तक्षेप असल्यास त्याबाबतही चौकशी करावी व सदर बाबत आवश्यक कारवाई करावी तसेच या नवनिर्वाचित नगरसेवक देखील आता बहुमताने ठराव पास करून विशिष्ठ कार्यक्रमासाठी नियमाचे उलंघन करण्याची श्यक्यता आहे .
सण 28 ऑगस्ट 2017 ते आजमितीस करण्यात आलेले कार्यक्रम याची चौकशी करण्यात यावी व सध्या महापौर चषक आयोजित करण्यात येणार आहे त्यामध्ये जवळपास 1 कोटीहून अधिक खर्च करण्याचे नियोजन आहे त्याबाबत अहवाल मागवून सदर कार्यक्रम रद्द करण्यात यावेत . तसेच
१ ) महिला बाल कल्याण विभागातर्फे आयोजित कार्यक्रम
२) वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे आयोजित कार्यक्रम
३) आरोग्य विभागातर्फे आयोजित कार्यक्रम
याची चौकशी करून झालेला खर्च जबाबदार अधिकारी यांच्याकडून वसूल करण्यात यावेत .
२) वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे आयोजित कार्यक्रम
३) आरोग्य विभागातर्फे आयोजित कार्यक्रम
याची चौकशी करून झालेला खर्च जबाबदार अधिकारी यांच्याकडून वसूल करण्यात यावेत .
या अगोदर देखील अनावश्यक खर्च टाळावा यासाठी अनेक जनानी पत्रव्यवहार केले आहेत त्यांची चौकशी करावी व सर्वधर्मीय खर्च बाबत मनपा विरोधात जनहित याचिका दाखल झाली त्याबाबत जो निर्णय झाला त्याचा अभ्यास करून सदर खर्च त्वरित बंद करण्यात यावे व जबाबदार अधिकारी वर्गावर निलंबन कारवाई करावी.
आपला नम्र
सर्वसाधारण टेक्स भरनारा जागरूक नागरिक .
सर्वसाधारण टेक्स भरनारा जागरूक नागरिक .
आयुक्त श्री बालाजी खतगावकर 7045067899
अतिरिक्त आयुक्त श्री माधव कुसेकर 9833796292
mbmc.commissioner@gmail.com
suvarnajayanti@gmail.com
cm@maharashtra.gov.in
sec.cm@maharashtra.gov.in
sec1.cm@maharashtra.gov.in
secy.rb-mh@nic.in
sec.ud2@maharashtra.gov.in
psec.cm@maharashtra.gov.in
psec.ud1@maharashtra.gov.in
यावर सर्वांनी मेल करा आणि खर्च वाचवा
suvarnajayanti@gmail.com
cm@maharashtra.gov.in
sec.cm@maharashtra.gov.in
sec1.cm@maharashtra.gov.in
secy.rb-mh@nic.in
sec.ud2@maharashtra.gov.in
psec.cm@maharashtra.gov.in
psec.ud1@maharashtra.gov.in
यावर सर्वांनी मेल करा आणि खर्च वाचवा
No comments:
Post a Comment