BREAKING NEWS

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 22 November 2018

480 करोडचे कचरा टेंडर झाले पास पन 9350 विद्यार्थिचे गणवेश देण्याच टेंडर अजुन पास झाल नाही ??

मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील सरकारी शाळेतील 9350 विद्यार्थ्यांना अजून गणवेश दिलेले नाहीत त्यांना देण्यात येणाऱ्या वाया व पाण्याच्या बॉटल देखील अजून देण्यात आलेल्या नाहीत परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा मिनिटात 480 करोडच कचऱ्याचे टेंडर मात्र पास करून घेतल्यावर ती एक वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती परंतु अचानकपणे राजकारण मंजूर झाल्याने त्यांनी या ठेकेदाराला ठेका देण्यास मंजूरी दिली आहे हेच पारदर्शक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot