BREAKING NEWS

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, 22 November 2018

जिद्दी मराठा प्रतिष्ठानचा पहिला शासकीय जी.आर.

जिद्दी मराठा च्या वतीने सर्व धर्म उत्सवा वरती कायमस्वरूपी बंदी आणली त्याबाबत महाराष्ट्र शासनाने जीआर काढला व त्याची अंमलबजावणी पूर्ण महाराष्ट्रात लागू केली याबाबत धार्मिक उत्सव आवरती होणारा खर्च प्रत्येकाने तपासून बघा आणि याची प्रत सोबत जोडून तक्रार दाखल करावी जेणेकरून आपले मनपाचे पैसे वाचवता येतील.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

Your Ad Spot